लाडकी बहीण योजनेचा 11वा हप्ता या तारखेपासून खात्यात पडण्यास सुरुवात होणार
New ladaki bahin list : महाराष्ट्र सरकारचा महिला व बाल विकास विभाग लाडकी बहिण योजनेचा 11 वा हप्ता वितरित करण्यासाठी सज्ज झाला आहे. राज्याचे वित्तमंत्री अजित दादा पवार यांनी या निधीच्या चेकवर स्वाक्षरी केली आहे. या हप्त्यासाठी तब्बल 3690 कोटी रुपयांचा निधी जारी करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, 11 व्या हप्त्याच्या वितरणाची तारीख देखील निश्चित … Read more